#रस्ते इथे मुकलेले...! @डॉ सुजित टेटे - काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, April 12, 2020

#रस्ते इथे मुकलेले...! @डॉ सुजित टेटे

#रस्ते इथे मुकलेले...!
@डॉ सुजित टेटे

सांज सकाळी कातरवेळी
मन माझे का? गहिवरले
जमले होते घर लोकांनी
रस्ते इथे मुकलेले...!

नदी नाले निर्भीळ वाहित
दृश्य इथले भरभरलेले,
जमले होते घर लोकांनी
रस्ते इथे मुकलेले...!

भेटीगाठी झालित शांत
अश्रू नयनी भरलेले,
जमले होते घर लोकांनी
रस्ते इथे मुकलेले....!

हसरे चेहरे झाली अदृश्य
आतुर मन तळमळलेले,
जमले होते घर लोकांनी
रस्ते इथे मुकलेले...!

#डॉ. सुजित टेटे
@काव्यलहरी

No comments:

Post a Comment

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages