- काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 30, 2019

युद्ध

 हा युद्ध कसा
 मानव मानवाचा
 शत्रु कोणीच नाही
 युद्ध फक्त अहंकाराचा

 गोड्या झाडणे बंद करा
कुटुंब अनाथ होतो
जीवन जगू द्या प्रेमाने
बघा देश आनंदी होतो

बंद करा ही भांडणे
बनु नका तुम्ही वैरी
रक्त एकच आहे मित्रा
मग कशाला या तक्रारी

बलिदानाला मानाचा मुजरा
जे देशासाठी लढले
आजही लढत आहे शेनानी
त्यांचे रक्त भूमातेवर पडले

 युद्ध नको प्रेम हवा
 करतो या देशाची सेवा
एकच मागणे आहे तुजपाशी
जर केला देश सेवा तर मिळेल मेवा

युद्ध युद्ध एकूण
कर्ण स्तब्ध झाला
नको हे शब्द मित्रा आता
फक्त शांती मिळू दे सर्वांला

साविता. एस. बैकुंठी
गोंदिया

No comments:

Post a Comment

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages